Ferfar #2128 · डोंगरगाव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं.आरटीएस/एसआर/वाटप/115/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल ग.नं. चे खातेदार रविंद्र नाना शिंदे व इ यांनी मौजे. डोंगरगाव ता. चांदवड येथील ग.नं. 432, 47/2, 27 बाबत म.ज.म.अधि. 1966 चे कलम 85 प्रमाणे मा.तहसिलदार सो. चांदवड यांचेकडिल आदेश क्रं.आरटीएस/एसआर/वाटप/115/2026 चांदवड दि.27/10/2026 व त्यातील अटी व शर्ती नुसार खालीलप्रमाणे आदेश पारित झाल्याने रेकॉर्ड ऑफ राईटला दुरुस्ती करण्यात येत आहे.
अ.क्रं ग.नं वाटपाने कब्जेदार क्षेत्र पो.ख आकार दिशा
1. 432 रविंद्र नाना शिंदे 0.76 0.01 1.16 पूर्व
2. 432 योगेश नाना शिंदे 1.08 0.00 1.65 पश्चिम
3. 27 रत्ना रविंद्र शिंदे 0.77 0.00 3.45 संपूर्ण
4. 47/2 कल्पना योगेश शिंदे 0.46 0.00 1.23 संपूर्ण
वरीलप्रमाणे वाटप झाले आहे. (नोंद) मा.तहसिलदार सो यांचेकडिल आदेशावरून केली असे.