Ferfar #1071 · सुतारखेडे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.कार्य.सेवा सह.सो.लि, सुतारखेडे
लिहुन देणार : भाऊसाहेब नामदेव निकम रा.सुतारखेडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 258, 275 क्षेत्र 2.35 वर रक्कम रुपये 625000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.