सातबारा Watch

← सुतारखेडे

Ferfar #1072 · सुतारखेडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
राहुल उमेश कालबोगवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सुतारखेडे वि.कार्य.सेवा सह.सो.लि , सुतारखेडे लिहुन देणार : शिवाजी बाळा गांगुर्डे रा. सुतारखेडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 10/1 क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 275000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.