Ferfar #1077 · सुतारखेडे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि., सुतारखेडे
लिहुन देणार : संपत रखमा गांगुर्डे रा. सुतारखेडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 17, 8 क्षेत्र 0.79 वर रक्कम रुपये 175000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.