सातबारा Watch

← सुतारखेडे

Ferfar #1081 · सुतारखेडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 144, 188/2
Talathi
राहुल उमेश कालबोगवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि., सुतारखेडे लिहुन देणार : सुरेखा दत्तू गांगुर्डे रा. सुतारखेडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141, 144, 188/2 क्षेत्र 0.74 वर रक्कम रुपये 325000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.