सातबारा Watch

← सुतारखेडे

Ferfar #1084 · सुतारखेडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
राहुल उमेश कालबोगवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच डी.एफ .सी बँक चांदवड लिहून देणार : हर्षद बाळासाहेब गांगुर्डे,अनिता संजय जाधव ,सपना बाळासाहेब रा. सुतारखेडे यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चांदवड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.