Ferfar #1453 · हरणूल
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि., सुतारखेडे
लिहुन देणार : साहेबराव भिवा गांगुर्डे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 113, 152 क्षेत्र 0.99 वर रक्कम रुपये 425000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.