Ferfar #1456 · हरणूल
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि., १
लिहुन देणार : रामराव दामु गांगुर्डे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 77/1, 87 क्षेत्र 1.90 वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.