Ferfar #1459 · हरणूल
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- राहुल उमेश कालबोगवार
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि
लिहुन देणार : भाऊसाहेब जगन्नाथ निकम रा. हरणूल यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 56 क्षेत्र 0.18 वर रक्कम रुपये 175000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.