Ferfar #1463 · हरणूल
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि.
लिहुन देणार : विठोबा भिका पेंढारी रा. हरणूल यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 286, 290 क्षेत्र 2.34 वर रक्कम रुपये 625000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.