सातबारा Watch

← हरणूल

Ferfar #1465 · हरणूल

चांदवड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
181/2
Talathi
राहुल उमेश कालबोगवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : सुतारखेडे वि.का.से सह.सो.सा.लि. लिहुन देणार : मनोहर कारभारी गुंड रा. हरणूल यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 181/2 क्षेत्र 1.29 वर रक्कम रुपये 375000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.