सातबारा Watch

← पिंपळगाव धाबळी

Ferfar #1456 · पिंपळगाव धाबळी

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
121/3, 123/5
Talathi
भारत मोठाभाऊ सुर्यवंशी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दुगाव लिहुन घेणार : रघुनाथ केदु आहिरे यांनी सर्व्हे क्रमांक 121/3 वर फेरफार क्रमांक 799 ने घेतलेला बोजा स्टेट बँक शाखा दुगाव रक्कम रु 90000/-दि.1/4/१६ सर्व्हे क्रमांक 123/5 वर फेरफार क्रमांक 566 ने घेतलेला बोजा स्टेट बँक शाखा दुगाव रक्कम रु.90000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.