सातबारा Watch

← दहेगाव मनमाड

Ferfar #6419 · दहेगाव मनमाड

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
143/146/147/1/2/3/4/5/334
Talathi
सौरभ मुकुंद धनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- सुरज सुशिल आरोरा रा. दहेगाव मनमाड(खाता क्रमांक :-7263) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/146/147/1/2/3/4/5/334, बिगरशेती क्षेत्र 1.1060 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1060 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मयूर सतीश गोसावी , (खाता क्रमांक :-7880)गट/सर्व्हे क्रमांक 143/146/147/1/2/3/4/5/334 बिगरशेती क्षेत्र 1.1060 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2803 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.