सातबारा Watch

← रायपूर

Ferfar #3900 · रायपूर

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
342/1
Talathi
भारत मोठाभाऊ सुर्यवंशी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : रायपूर वि. का. से. स. सो. लि. लिहून घेणार : कौशाबाई बाबुराव कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 342/1 तपशिल : सोसा.पत्रवटीने बोजा दाखल र.रू.50000श्रावन,100000 भागीनाथ,अर्जुन,200000 कैाशाबाई,बेबीबाई करिता. 0.0000 - 1683 रायपुर वि का सह सोसायटी र रु 300000/-10/08/2020 कौश्याबाई करिता - 2561 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायपूर वि. का. से. स. सो. लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.