सातबारा Watch

← रायपूर

Ferfar #3901 · रायपूर

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
659
Talathi
भारत मोठाभाऊ सुर्यवंशी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : रायपूर वि. का. से. स. सो. लि. लिहून घेणार : पोपट बाबुराव कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 659 तपशिल : बोजा.दाखल,वि.सोसा,रायपुर.र.रु.25000,पोपट,करीता - 1463 सर्व्हे क्रमांक : 659 तपशिल : रायपुर वि का सो डी रक्कम रु.100000/-दि.2/5/12 - 1700 सर्व्हे क्रमांक : 659 तपशिल : रायपुर वि का सो डी रक्कम रु.100000/-दि.11/5/2015 - 2019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायपूर वि. का. से. स. सो. लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.