सातबारा Watch

← रायपूर

Ferfar #3907 · रायपूर

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
307/2
Talathi
भारत मोठाभाऊ सुर्यवंशी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : निंबाळे वि.का.से.स.सो.लि. लिहून घेणार : नानासाहेब विट्ठल गांगुर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 307/2 तपशिल : निंबाळे वि का सो डी रक्कम रु.190000/-दि.28/४/२०१५ नानासाहेबचे - 1 सर्व्हे क्रमांक : 307/2 तपशिल : निबाळे वि का सह सोसायटी र रु 210000/-09/09/2020 नानासाहेब करिता - 2552 सर्व्हे क्रमांक : 307/2 तपशिल : निंबाळे वि वि का सह से सो ली र.रु.240000/- दि.10/04/2023 नानासाहेब करिता - 3129 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निंबाळे वि.का.से.स.सो.लि.यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.