सातबारा Watch

← वडगावपंगु

Ferfar #3008 · वडगावपंगु

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
भारत मोठाभाऊ सुर्यवंशी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- मनबाई आण्णा वाजे रा. वडगावपंगु(खाता क्रमांक8777) लिहुन घेणार :भाऊसाहेब जयवंत गोजरे , खाता क्रमांक :-8875 मौजे-वडगावपंगु ता.चांदवड जि.नाशिक येथील गट नं. 66 चे क्षेत्र-(हे1.51 आर), पोट खराबा (हे00.08आर), एकुण क्षेत्र-(हे 1.59आर), आकार-(रु2.84 पैसे), यात पुर्व, पश्चीम बांध टाकूण दक्षीण बाजु कडील लिहुन देणार यांच्या मालकीचे आहे ते क्षेत्र (हे00.50आर), पोट खराबा (हे00.03 आर). एकुण क्षेत्र-(हे00.53 आर), आकार-(रु00.94 पैसे), या पैकी दक्षिण उत्तर बांध टाकुण पुर्व बाजु कडील लिहुन घेणार यांना दिले ते क्षेत्र-हे00.20 आर. आकार-रु00.38 पैसे, वर लिहुन घेणार यांना दिलेले क्षेत्रात जाणे-येणे कामी लिहुन देणार यांचे शिल्लक क्षेत्राचे उत्तर बांधाने पुर्व. पश्चीम जाणे-येणेचा 8 फुट रुंदीचा रस्ता आहे त्याचे हक्कवहीवाटीसह मिळकत लिहुन घेणार यांना दिलेली आहे दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3230 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 218000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले अर्ज, सूची क्र,2 व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील दस्त वरोन नोंद दप्तरी दाखल केली असे.