Ferfar #2562 · जोपुळ
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- वैभव आनंदा लहाणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार:राकेश संजय जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.का.सेवा.सो यांचेकडून दिनांक 08/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जोपुळ वि का सेवा सोसायटी यांचेकडीलपत्र दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.