Ferfar #2151 · भोयेगाव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री. देवराम विश्वनाथ ठोंबरे व इ रा. भोयेगांव ता. चांदवड जि. नाशिक यांनी या कार्यालयास दिनांक. 25/06/2026 रोजी अर्ज देवून मौजे-भोयेगांव ता. चांदवड जि. नाशिक येथील गट. नं. 121,122 चे इतर अधिकारातील वच्छलाबाई रामभाऊ कुंभार्डे व मंगल सुभाष सरोदे व मौजे-भोयेगांव ता. चांदवड जि. नाशिक येथील ग.नं. 123,126,8,307 चे इतर अधिकारातील नावे वच्छलाबाई रामभाऊ कुंभार्डे इतर अधिकारातुन भोगवटदार सदरी सहधारक म्हणून घेणेबाबत अर्ज केल्याने इतर अधिकारात असलेले नाव भोगवटदार सदरी घेणेबाबत मा. तहसिलदार साहेब, चांदवड यांच्याकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/1678/2026 दिनांक 30/09/2026 प्राप्त झाल्याने तसेच 7/12 दुरुस्ती बाबत पत्रानुसार सदर नाव इतर अधिकारातुन भोगवटदार सदरी सहधारक म्हणून घेतले असे. गावी आदेशावरोन नोंद केली असे.