Ferfar #3797 · दिघवद
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- अभिजीत महेश आहिरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक, चांदवड
लिहुन देणार : तुषार बाबाजी नवले रा. दिघवद यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 238000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175 बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार बाबाजी नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १७५ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 238000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.