सातबारा Watch

← साळसाणे

Ferfar #2422 · साळसाणे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून देणार: साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड लिहून घेणार: मुक्ताबाई बाबुराव ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर १९८ चे क्षेत्र ०.३७ हे आर जमिनीवर साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड यांचेकडून दिनांक १०/०९/२००५ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.९००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.