Ferfar #2423 · साळसाणे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहून देणार: साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड
लिहून घेणार: मुक्ताबाई बाबुराव ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर १९८ चे क्षेत्र ०.३७ हे आर जमिनीवर साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड यांचेकडून दिनांक १०/०६/२००९ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.75000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.