सातबारा Watch

← देवरगाव

Ferfar #4371 · देवरगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
607/1, 609
Talathi
शिवाजी पांडुरंगराव नेव्हल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ़ बडोदा शाखा टाकळी लासलगाव लिहून घेणार : नबु यशवंत वारुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 609 तपशिल : बॅक ऑफ़ बडोदा शाखा टाकळी लासलगाव रु 50000/- दि 17/4/13 नबूचे - 2506 सर्व्हे क्रमांक : 607/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा टाकळी लासलगाव रु. 50000/- दि. 17/04/13 नबू यशवंत करिता - 2586 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पु.अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत परत फेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.