सातबारा Watch

← देवरगाव

Ferfar #4372 · देवरगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
774
Talathi
शिवाजी पांडुरंगराव नेव्हल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया वडनेर भैरव लिहून घेणार : संगीता बाळासाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 774 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव ता.चांदवड डी. रु. 300000/- संगीता करिता. - 2792 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा (OTS Scheme) परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.