सातबारा Watch

← वाहेगाव साळ

Ferfar #3298 · वाहेगाव साळ

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
विनोद शांताराम सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा लासलगाव लिहून देणार : सरला सुर्यभान न्याहारकर रा. वाहेगाव साळ यांनी रक्कम रुपये रु .500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये रु .500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.