सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #2368 · वाकी खुर्द

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026 लिहून देणार: वाकी खुर्द /बु. वि का से सह सो लि वाकी खुर्द लिहून घेणार: मीना उत्तम निकम व इतर यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 268 क्षेत्र 0.71 हे आर जमिनीवर वाकी खुर्द /बु. वि का से सह सो लि वाकी खुर्द यांचेकडून दिनांक 10/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.