Ferfar #2211 · वाकी बुद्रुक
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहून देणार: शिवशक्ती वि का से सह सो लि वाकी बुद्रुक ता चांदवड
लिहून घेणार: केद्याबाई बाजीराव कोकणे व इतर यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 292 क्षेत्र 1.17 हे आर ,244 क्षेत्र 0.45 हे आर ,81 क्षेत्र 0.65 हे आर जमिनीवर वाकी खुर्द /बु. वि का से सह सो लि वाकी खुर्द यांचेकडून अनुक्रमे दिनांक 12/05/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/-, दिनांक 22/05/2006 रोजी 7/12 वर दाखल कर्ज रक्कम रु. 200000/- , दिनांक 05/08/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.