Ferfar #2212 · वाकी बुद्रुक
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून देणार: शिवशक्ती वि का से सह सो लि वाकी बुद्रुक ता चांदवड
लिहून घेणार: केद्याबाई बाजीराव कोकणे व इतर यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 244 क्षेत्र 0.45 हे आर जमिनीवर वाकी खुर्द /बु. वि का से सह सो लि वाकी खुर्द यांचेकडून दिनांक 05/08/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/-, दिनांक 25/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.