Ferfar #2215 · वाकी बुद्रुक
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून देणार: शिवशक्ती वि का से सह सो लि वाकी बुद्रुक ता चांदवड
लिहून घेणार: केद्याबाई बाजीराव कोकणे व इतर यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 244 क्षेत्र 0.45 हे आर ,गट नंबर 81 क्षेत्र 0.65 हे आर जमिनीवर वाकी खुर्द /बु. वि का से सह सो लि वाकी खुर्द यांचेकडून दिनांक 22/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.