सातबारा Watch

← काळखोडे

Ferfar #1485 · काळखोडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 लिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक लिहून घेणार: हिरामण सखाराम शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 72 चे क्षेत्र 0.24 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 16/04/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000/- , दिनांक 23/04/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.