सातबारा Watch

← काळखोडे

Ferfar #1487 · काळखोडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
224/2
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक लिहून घेणार: लीला लक्ष्मण डुकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 224/2 पै चे क्षेत्र 0.41 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 20/05/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.100000/-, दिनांक 06/10/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.70000/-, दिनांक 25/06/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.90000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.