Ferfar #1488 · काळखोडे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/2
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक
लिहून घेणार: लीला लक्ष्मण डुकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 229/2 पै चे क्षेत्र 0.47 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 05/08/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.5000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.