Ferfar #1491 · काळखोडे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक
लिहून घेणार: गोरक्षनाथ सयाजी आहेर यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 273 चे क्षेत्र 0.53 हे आर , गट नंबर 276 चे क्षेत्र 0.95 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 23/06/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.80,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.