Ferfar #1492 · काळखोडे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/2
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक
लिहून घेणार: चंद्रभागा नाना शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 125/2 चे क्षेत्र 0.81 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 10/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.1,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.