Ferfar #6171 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 490
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहून देणार: तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहून घेणार: दौलत शिवराम वाकचौरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ४९० चे क्षेत्र ०.४२ हे आर जमिनीवर तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड यांचेकडून दिनांक ३०/०३/२०१६ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.४०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.