Ferfar #6173 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 532/2/क
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहुन देणार : वाळूबा रामभाऊ वाकचौरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २,७५,००० /-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ५३२/२/क क्षेत्र १.१६ हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत वाळूबा रामभाऊ वाकचौरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,७५,००० /-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.