Ferfar #6177 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहुन देणार : शांताराम पंढरीनाथ हिरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०४/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,२०,००० /-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ८९५ पै क्षेत्र ०.०८ हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ९१३ पै क्षेत्र ०.३३ हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत शांताराम पंढरीनाथ हिरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०४/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,२०,००० /-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.