सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6186 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
439/2/अ
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड लिहुन देणार : बाळासाहेब वेडु हिरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २२/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ४,५०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ४३९/२/अ पै क्षेत्र १.४० हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत बाळासाहेब वेडु हिरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ४,५०,०००/-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.