Ferfar #6187 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहुन देणार : लहानु रामा ठाकरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २,००,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ८०४/क क्षेत्र ०.९० हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ८०४/ब क्षेत्र ०.८६ हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत लहानु रामा ठाकरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,००,०००/-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.