Ferfar #6190 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहुन देणार : चिंधु पुंडलिक भोकनळ रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २२/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,४०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ५०/अ/२/२ क्षेत्र ०.४० हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ५०/ब पै.क्षेत्र ०.१९ हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत चिंधु पुंडलिक भोकनळ यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,४०,०००/-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.