Ferfar #6205 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड
लिहुन देणार : लंकाबाई शिवाजी वाकचौरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,५०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २५ पै. क्षेत्र ०.५४ हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत लंकाबाई शिवाजी वाकचौरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,५०,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.