सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6211 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
639/3
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून देणार: आडगाव रेपाळ वि का से सह सो लि , आडगाव रेपाळ ता येवला जि. नाशिक लिहून घेणार: आशाबाई भीमराव बगाटे राह. तळेगावरोही यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ६३९/३ पै. चे क्षेत्र ०.७८ हे आर जमिनीवर आडगाव रेपाळ वि का से सह सो लि, आडगाव रेपाळ ता येवला यांचेकडून दिनांक २७/०६/२००९ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.३०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.