Ferfar #6222 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 638/1
- Talathi
- आनंद नारायणराव वाढोणकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेंट बैंक शाखा लासलगांव ता निफाड
गहाणखत लिहुन देणार : राहुल प्रभाकर गायकवाड रा. तळेगावरोही यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3777-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 638/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल प्रभाकर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.