Ferfar #6226 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 560/2
- Talathi
- आनंद नारायणराव वाढोणकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार मिराबाई काशिनाथ थोरात यांनी तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज रक्कम रु.तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 45000 दि. 28/7/05, तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 50,000/- दि.12/04/06 ,तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु.100000/-दि.25/8/08 ,तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 100000/-दि.1/8/2009 ,तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 100000/-दि.7/6/2012 ,तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 75000/-दि.10/5/2015 ,दिनांक 01/04/2016 रोजी तळेगावरोहि वि.का.सो.डी.तळेगावरोही चा मिराबाई काशिनाथ थोरात यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज,दिनांक 05/08/2020 रोजी तळेगाव रोही विविध कार्यकारी सहकारी सोसा ली चा मिराबाई काशिनाथ थोरात यांच्या नावे र.रु.180000,तळेगावरोही विविध कार्यकारी सहकारी सोसा ली डी र रु रक्कम रु.300000/- दिनांक 1/40/2023 संपूर्ण परतफेड केल्याबाबत इकरार बोजा कमी करणे बाबत पत्र सादर केलेवरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्रावरून सदर नोंद घेतली असे.