सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6227 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
560/1
Talathi
आनंद नारायणराव वाढोणकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020 आदेश दिनांक : 7/08/2020 बाजूस दाखल गटाचे खातेदार काशिनाथ देवराम थोरात यांनी तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज रक्कम रु.तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 75,000/- दि.20/04/06,तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 75000/-दि.6/6/2009 ,तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 100000/-दि.7/6/2012 , तळेगावरोही वी. का. से. सो. डी.र.रु. 75000/-दि.10/5/2015 ,दिनांक 30/03/2016 रोजी तळेगावरोहि वि.का.सो.डी.तळेगावरोही चा काशीनाथ देवराम थोरात यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. ,दिनांक 05/08/2020 रोजी तळेगाव रोही विविध कार्यकारी सहकारी सोसा ली चा काशीनाथ देवराम थोरात यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज.,तळेगावरोही विविध कार्यकारी सहकारी सोसा ली डी र रु रक्कम रु.300000/- दिनांक 10/4/2023 काशिनाथ करिता संपूर्ण परतफेड केल्याबाबत इकरार बोजा कमी करणे बाबत पत्र सादर केलेवरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्रावरून सदर नोंद घेतली असे.