Ferfar #6228 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार मारुती रंगनाथ वाकचौरे यांनी तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज रक्कम संपूर्ण परतफेड केल्याबाबत इकरार बोजा कमी करणे बाबत पत्र सादर केलेवरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्रावरून सदर नोंद घेतली असे.