सातबारा Watch

← महाजे

Ferfar #1185 · महाजे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
361
Talathi
हेमराज प्रकाश निकम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र/जि.अ.कार्या./वनका/कक्ष-३/६-१ /१५६/२०१२ आदेश दिनांक : 02/07/2012 (आदेशावरोन) शासन परीपत्रक क्र एन १०/२०१/प्र.क्र.१७५/क्र.-३ मंत्रालय दिनांक २ जानेवारी २०१२ तसेच म.जिल्हाधिकारी यांचे कडील आदेश क्र/जि.अ.कार्या./वनका/कक्ष-३/६-१ /१५६/२०१२ दि २/७/२०१२ व त्या नुसार मा.तहसीलदार साहेब दिंडोरी यांच्या कडील पत्र क्र.जमा-१/कवी/३१५/२०१४ दि.१२/३/२०१४ नुसार मौजे महाजे ता.दिंडोरी येथील खालील नमूद केलेल्या व्यक्तींना त्यांचे नावासमोर नमूद केले प्रमाणे क्षेत्रा पुरता वारसा व्यतिरिक्त असंक्रम्य व अह्स्तातनिर्य वनहक्क खालील अटी व शर्तीवर प्रदान करणेत येत आहे. अ.क्र. व्यक्तीचे नाव गट नंबर क्षेत्र आकार 1) पुरुषोत्तम नारायण हाडस, पार्वताबाई पुरुषोत्तम हाडस 361 0.40 0.40 2) रामदास काशिनाथ भोये 361 0.20 0.20 3) तुकाराम जयराम गवळी, निर्मलाबाई तुकाराम गवळी 361 0.40 0.40 4) कृष्णा नारायण हाडस, रेश्माबाई कृष्णा हाडस 361 0.66 0.66 5) रामचंद्र देवराम भोये, कौशल्याबाई रामचंद्र भोये 361 0.60 0.60 6) लक्ष्मण विठ्ठल पाडवी, देविका लक्ष्मण पाडवी 361 1.20. 1.20 7) लक्ष्मण अर्जुन गुंबाडे मयत वारस नर्मदाबाई धनराज जाधव 361 1.20 1.20 युवराज धनराज जाधव, कांतीलाल धनराज जाधव 8) परशराम गणपत हाडस मयत वारस विमलबाई परसराम हाडस 361 0.40 0.40 गणपत काळू हाडस, हैपत परशराम हाडस, वैशाली परशराम हाडस मनीषा परशराम हाडस उर्फ मनीषा माणिकचंद जाधव 9) नारायण तुकाराम खैर, प्रकाश नारायण खैर, 361 0.30 0.30 अटी व शर्ती 1)सदर वनहक्क हा वारसागमी असेल म्हणजेच प्रदान केलेली व्यक्ती मयत झाल्यास सदर हक्क त्यांच्या वारसांना म.ज.म.अधिनियमातील तरतुदीनुसार हस्तातनिर्य होतील . 2)वारसा व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस हस्तातनिर्यकरता येणार नाही. 3) वनहक्क धारण करणारी व्यक्ती सादर हक्क भोगवटदार वर्ग २ पध्दतीने धारण करतील. 4) वनहक्क धारणकरणाऱ्या व्यक्तीस बँकेकडुन कर्ज घेणे कामी नाहरकत परवानगीची आवश्यकता नाही मात्र घेतलेल्या कर्जाची नोंद इतर हक्कात त्या व्यक्तीचे नाव, बँकेचे नाव व कर्ज रक्कम नमूद करून घ्यावी लागेल. 5) जिल्हास्तरीय समितीत गावातील पात्र दावे अंतिम मंजूरी नंतर तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांच्या मार्फत होनाऱ्या मोजणी मध्ये येणारे ताब्यातील क्षेत्र हे अंतिम असेल. अंतिम मोजणी मध्ये दाव्यातील क्षेत्रफळ आणि चातुर्सिमा मध्ये बदल होऊ सकेल सदरची नोंद ही वरील आदेशावारोन व लगत मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचे कडील क्र.वन कायदा /कावी/50/2022 दि.17/3/2022 वरोन केली असे