Ferfar #1991 · म्हेळुसके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून देणार : म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के
लिहून घेणार : पोपट संतू मेधणे
मौजे म्हेळुस्के गट नं 34 वरील खातेदार पोपट संतू मेधने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हेळुसके वि.का.से.सह.सो. यांचेकडून दिनांक 03/05/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतम्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के यांचेकडील पत्र क्रमांक 012 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.