Ferfar #3843 · जांबुटके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 359
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:-अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री
लिहुन देणार:-
1)हिराबाई चिंतामण जाधव ,2)सुशीला नामदेव अपसुंदे ,(खाता क्रमांक161)यांसी संमती देणार 1)अर्चना संदीप ढिकले ,2)पुनम चिंतामण जाधव ,3)सागर चिंतामण जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक359, लागवडीयोग्य क्षेत्र 4.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.06 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी विक्री केलेले अविभाज्य हिश्याचे लिहून देणार यांचे संपूर्ण क्षेत्र 1.3530 पो.ख 0.00 हे आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)तुषार कैलास मवाळ,2)राजेश माणकलाल चोरडिया ,3)ऐजाज आझाद शेख,4)अभिषेक सोमनाथ बोरस्ते ,5)अमित कमलेश चोरडिया (खाता क्रमांक :-10991)गट/सर्व्हे क्रमांक 359 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3530 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3166 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.लिहून घेणार यांनी अनुक्रमे खालील प्रमाणे शेतकरी पुरावे जोडले आहेत लिहून घेणार 1) यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे अवनखेड ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नंबर 264/अ चा 7/12 सोबत जोडला आहे.लिहून घेणार 2 व 3 यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे दिंडोरी 1 ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नंबर 556 चा 7/12 सोबत जोडला आहे,लिहून घेणार 4) यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे दिंडोरी 1 ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नंबर 130 चा 7/12 सोबत जोडला आहे,लिहून घेणार 5) यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे अवनखेड ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नंबर 271/2 चा 7/12 सोबत जोडला आहे.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे.