Ferfar #3844 · जांबुटके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक , दिंडोरी
लिहुन देणार : हिराबाई बाळू अपसुंदे रा. जांबुटके गट नंबर/ सर्वे नंबर 105 यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3228 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 998000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई बाळू अपसुंदे , यांनी अर्ज दस्ताची छायांकित प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 998000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.